शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘बाजीराव मस्तानी’चे प्रदर्शन थांबवा

By admin | Updated: November 24, 2015 03:00 IST

बाजीराव मस्तानी या चित्रपटात ‘पिंगा’ या गाण्यामध्ये पेशव्यांच्या पत्नी काशीबाई व मस्तानी अश्लील नृत्य करताना दाखविले आहे. ‘मस्तानी ये बाजीराव का प्यार था, अय्याशी नही.

पुणे : बाजीराव मस्तानी या चित्रपटात ‘पिंगा’ या गाण्यामध्ये पेशव्यांच्या पत्नी काशीबाई व मस्तानी अश्लील नृत्य करताना दाखविले आहे. ‘मस्तानी ये बाजीराव का प्यार था, अय्याशी नही...’ अशा वादग्रस्त टॅगलाइनमुळे सामाजिक शांतता भंग पावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी याचिका जिल्हा न्यायालयात दाखल झाली आहे. हेमंत पाटील व फिरोज शेख यांनी अ‍ॅड. वाजेद खान (बिडकर) यांनी ही याचिका दाखल केली आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट १८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्या काळी मराठी महिला या पडद्यामध्ये असायच्या, चित्रपटात दाखविल्याप्रमाणे त्या काळात अश्लील नृत्ये केली जात नव्हती. सध्या चित्रपटाचे काही अंश दाखविले जात असून, त्यामध्ये ‘मस्तानी ये बाजीराव का प्यार था, अय्याशी नहीं’ अशी टॅगलाइन आहे. मस्तानी ही बुंदेलखंडमधील राजा छत्रसाल यांच्या दरबारातील कुशल कलावंतीण होती. तिला अशा प्रकारे संबोधणे अयोग्य आहे, असे दाव्यामध्ये म्हटले आहे.