शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

By admin | Updated: May 17, 2016 02:17 IST

पुणे सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचोली पाटीजवळ ग्रामस्थांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले.

राजेगाव : स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील गावतळ्यात खडकवासला कालव्याची वितरिका क्रमांक ३५ मधून पिण्याचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आज (दि.१४) रोजी पुणे सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचोली पाटीजवळ ग्रामस्थांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरपंच गजानन गुणवरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.या वेळी महिलांनी उपस्थित अधिकार्यांना प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले. खडकवासला धरणातून कालव्याव्दारे इंदापूर व दौंड तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. पाटबंधारे विभागाच्या नियोजनप्रमाणे प्रथम इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलाव व शिर्सुफळ तलाव भरल्यानंतर काव्याच्या वितरिका क्रमांक ३५ मधून खडकी गावातील ओढ्यावरील बंधारा भरून घेण्यात आला. मात्र याच वितरिकेवर पुढे४-५ किलोमीटर अंतरावर असणाऱ््या स्वामी चिंचोली गावतळ्यात पाणी सोडण्यात आले नाही. पाटबंधारे विभागाच्या ह्यटेल टू हेडह्ण या नियमानुसार खडकी गावाच्या प्रथम स्वामी चिंचोली गावाला पाणी मिळणे गरजेचे होते. मात्र पाटबंधारे विभागाने खडकी येथील बंधारा भरल्यानंतर वितरिकेचे पाणी बंद केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहेत. यावेळी सरपंच गजानन गुणवरे, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे , रामराजे शिंदे, सिताराम ननवरे, चंद्रकांत होले , वसिम शेख, मल्हारी होले, झुंबर शिंदे, पोपट मिंढे , एकनाथ पानसरे , महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)सरपंच गजानन गुणवरे म्हणाले, की गेल्या महिन्यापासून गावतळे कोरडे पडले असल्याने त्या गावतळ्यालगत असणाऱ्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीत पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. लोकांच्या व जनावराच्या पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. ४000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आमच्या गावाला शासनाने फक्त एकच टँकर मंजूर केला आहे. त्यामधून उजनीचे दुर्गंधीयुक्त पाणी गावाला दिले जात आहे. तेही प्रत्येक नागरिकाला आठ दिवसांच्या अंतराने मिळत आहे.