शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

खाणकाम थांबवा

By admin | Updated: January 9, 2016 04:06 IST

कोल्हापूरमधील ‘मेसर्स श्री वारणा मिनरल्स इंडिया प्रा. लि.’ला बॉक्साईटचे खाणकाम करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. तसेच कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी

मुंबई : कोल्हापूरमधील ‘मेसर्स श्री वारणा मिनरल्स इंडिया प्रा. लि.’ला बॉक्साईटचे खाणकाम करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. तसेच कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार यांची चौकशी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.श्री वारणा मिनरल्स इंडिया प्रा. लि.ने कोल्हापूरमधील वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या जमिनीवर खाणकाम करण्यास सुरुवात केली. मात्र वन विभागाने या ठिकाणी खाणकाम करण्यास परवानगी नसल्याचे म्हणत वारणा मिनरल्सला खाणकाम करण्यास मनाई केली. याविरुद्ध वारणा मिनरल्सने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी.व्ही भडंग यांच्या खंडपीठापुढे होती. वन विभागाच्या अखत्यारीतील सुमारे १०० एकर जमीन खाणकामासाठी एका कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. तरीही वनविभाग खाणकाम करण्यास मनाई करत आहे. वनविभागाला खाणकामाची परवानगी देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली. त्यावर ‘जमीन कायदेशीररीत्या भाड्याने घेतलेली असताना खाणकाम थांबवण्याची आवश्यकता नाही,’ असे खंडपीठाने वनविभागाला फटकारले.मध्यस्त दीपक शिरोडकर यांनी आधीच्या कंपनीने खाणकामासाठी केंद्राकडून परवानगी न घेतल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणली. संबंधित कंपनीने सर्व माहिती वारणा मिनरल्सपासून लपवून त्यांच्याशी भाडेकरार केला आहे, असे मध्यस्थीचे वकील एन. बुभना यांनी खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने स्थगिती दिली. (प्रतिनिधी)