शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठीचे पाणी थांबवा.!

By admin | Updated: November 28, 2014 00:40 IST

खडकवासला प्रकल्पातील पाणी शहर व जिल्ह्यातील शेतीसाठी वाटप करण्याचा निर्णय घेणा:या कालवा समितीची बैठक रखडलेली आहे.

पुणो : खडकवासला प्रकल्पातील पाणी शहर व जिल्ह्यातील शेतीसाठी वाटप करण्याचा निर्णय घेणा:या  कालवा समितीची बैठक रखडलेली आहे. ही बैठक झालेली नसतानाही धरणांमधील पाणी मोठय़ा प्रमाणात सिंचनासाठी जात असल्याने शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने कालवा समितीची बैठक तत्काळ घ्यावी, अशी मागणी गुरुवारी पालिकेच्या मुख्य सभेत करण्यात आली. पुढील निर्णय होईर्पयत सिंचनासाठीचे आर्वतन थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पाण्याचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यासाठी अद्याप पालकमंत्र्यांची नेमणूक न झाल्याने पाटबांधारे व पालिकेची कालवा समितीची बैठक रखडलेली आहे. तर दुसरीकडे, धरणातील पाणी सिंचनासाठी सोडले जात असल्यामुळे या पाण्याचे नियोजन न झाल्यास मार्च 2क्15पासून पुणोकरांना पुन्हा पाणीकपातीचा सामना करावा लागेल. पालकमंत्री नसतील तर राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.  (प्रतिनिधी)
 
महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कालवा समितीची बैठक तातडीने घेण्याबाबत महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. पाणीकपातीचे संकट ओढावणार असल्याने याबाबत तातडीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.