शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

ई-मेल हॅक करून बायकोचे बँक स्टेटमेंट चोरले

By admin | Updated: February 17, 2017 02:08 IST

पत्नीला पोटगी द्यावी लागू नये, यासाठी तिचा ई-मेल आयडी हॅक करून बँक स्टेटमेंट न्यायालयात सादर केल्याप्रकरणी पतीविरुद्ध

कल्याण : पत्नीला पोटगी द्यावी लागू नये, यासाठी तिचा ई-मेल आयडी हॅक करून बँक स्टेटमेंट न्यायालयात सादर केल्याप्रकरणी पतीविरुद्ध कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण पूर्व येथे राहणाऱ्या विवाहितेने पतीविरुद्ध पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. तिचा पती जयप्रकाश कोंडये (रा. बोरिवली) याने २१ फेब्रुवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत पत्नीचा ई-मेल आयडी हॅक करून तिचे आयसीआयसीआय बँकेचे स्टेटमेंट चोरले. तिला पोटगी द्यावी लागू नये, यासाठी त्याने ते न्यायालयात सादर केले. याप्रकरणी पत्नीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध फिर्याद नोंदवली. त्यानुसार, कोंडये विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)