शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

शेअर बाजाराची तेजी कायम

By admin | Updated: June 10, 2014 09:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने गुंतवणूकदारांकरिता अनुकूल आर्थिक धोरण स्वीकारल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

मुंबई : शेअर बाजारातील तेजीचे सत्र सलग तिसर्‍या दिवशीही सुरूच राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने गुंतवणूकदारांकरिता अनुकूल आर्थिक धोरण स्वीकारल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८३.७५ अंकांनी वाढून २५,५८0.२१ या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीसुद्धा ७१ अंकांच्या वाढीसह ७,६५४.६0 अंकावर पोहोचला.
बजाज ऑटो, कोल इंडिया आणि एल अँड टीसह सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 पैकी २0 कंपन्यांचे शेअर्स फायद्यासह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील विविध १२ क्षेत्रांपैकी १0 क्षेत्रांतील शेअर्स नफ्यात राहिले. 
यादरम्यान गुंतवणूकदारांच्या भांडवलात एक लाख कोटी रुपयांची भर पडली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताच्या वृद्धीसाठी सरकार प्रतिबद्धता व्यक्त केली. (प्रतिनिधी)
गुंतवणूक वाढली 
मागील शुक्रवारी परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी १,२८३.0४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. त्याचप्रमाणे २0१४मध्ये परकीय गुंतवणूकदारांनी ५0,000 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे