शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र मुलाने आईचे केस कापून अंगावर टाकले रॉकेल

By admin | Updated: August 1, 2016 09:28 IST

आपल्या पतीकडे मला का नांदवत नाही, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेला तिच्या सावत्र मुलाने मारहाण करत तिच्या डोक्यावरचे केस कात्रीने कापून तिच्या अंगावर रॉकेल ओतले.

 
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १ - आपल्या पतीकडे मला का नांदवत नाही, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेला तिच्या सावत्र मुलाने मारहाण करत तिच्या डोक्यावरचे केस कात्रीने कापून तिच्या अंगावर रॉकेल ओतले. पेटवून देण्याच्या उद्देशाने तो काडीपेटी शोधत असतानाच आजुबाजुचे लोक गोळा झाल्याने मोठा अनर्थ टळला. यासंदर्भात पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.
 
,शहरातील बार्शी नाकापरिसरात राहणाऱ्या मसुराबाई या ४२ वर्षाच्या महिलेसोबत पंचवीस वर्षापूर्वी शेख वाहेद शेख गलाब याने  दुसरा विवाह केला होता. वर्षभरापासून या दोघांमध्ये • भांडण   होत होते. त्यानंतर हा वाद न्यायालयात गेल्यावर शेख याने आपण मसुराबाईला व्यवस्थित नांदवू आणि त्रास देणार नाही, असे लेखी दिले होते. परंतु गेली सहा महिन्यापासून शेख तिच्याकडे येत नसल्याने रविवारी रात्री ती शेख याच्या घरी जाब विचारण्यासाठी गेली होती. मला नांदवत का नाही आणि मला दुसरीकडे का राहयला सांगतोस, असे तिने त्याला विचारल्यावर शेख याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा शेख शाहेद  याने मसुराबाईला मारहाण करण्यास सुरूवात केली. अश्लिल शिवीगाळ  करत तो घरात गेला आणि प्लॅस्टीकच्या बाटलीतून त्याने रॉकेल आणून तिच्या अंगावर  ओतले. कात्रीने तिच्या डोक्यावरचे केसही कापूृन टाकले. तो तिला पेटवून देण्यासाठी काडीपेटी शोधत असतानाच आजुबाजुचे लोक जमा झाले. त्यांनी शाहेदला आवरले आणि मसुराबाईला तेथून जाण्यास सांगितले. यानंतर तिने थेट पोलीस स्टेशन गाठले.