शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची दुभाजकाला धडक

By admin | Updated: June 9, 2016 02:25 IST

उड्डापुलावर चढतानाच अंदाच न आल्याने एसटी बस दुभाजकाला धडकल्याची घटना बुधवारी पहाटे हिंदमाता उड्डाणपुलावर घडली

मुंबई : उड्डापुलावर चढतानाच अंदाच न आल्याने एसटी बस दुभाजकाला धडकल्याची घटना बुधवारी पहाटे हिंदमाता उड्डाणपुलावर घडली. या घटनेच्यावेळी एसटीत १२ प्रवासी होते. सुदैवाने प्रवासी बालंबाल बचावले. बसवरील नियंत्रण सुटतानाच पुढे असणारी दुचाकी न दिसल्याने एसटीने दिलेल्या धडकते दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू आणि एक जण जखमी झाल्याची घटना दादर पुर्वेकडील जगन्नाथ शंकर शेठ पुलावर पाच दिवसांपूर्वीच घडली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा हिंदमाता उड्डाणपुलावर एसटी अपघाताची घटना घडली आहे. विजयदुर्ग येथून १२ प्रवाशांना घेऊन मुंबई सेन्ट्रल येथे बस येत होती. पहाटे साडे चारच्या सुमारास हिंदमाता उड्डाणपुल चढण्याच्या तयारीत असतानाच एसटी थेट दुभाजकावरच आदळली. दुभाजकावर आदळताच त्याची दोन्ही चाके वर उचलली गेली आणि मोठा आवाज झाला. बसमधून तात्काळ सुरक्षितरित्या प्रवाशांना उतरविण्यात आले. या घटनेची नोंद भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. तसेच एसटीकडूनही घटनेची अधिक चौकशी केली जात आहे. या बसवर चालक म्हणून आर.बी.देसाई होते.(प्रतिनिधी)