शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात दरोड्यात स्टेशनमास्तर ठार

By admin | Updated: March 7, 2016 03:45 IST

रेल्वे स्टेशनमास्तर (स्थानकप्रमुख) ठार झाले तर त्यांची पत्नी जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. दरोडेखोरांनी ६८ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.

नवापूर (जि. नंदुरबार) : येथील शिवरामनगरमध्ये दरोडेखोरांच्या हल्ल्यात कोळदा येथील रेल्वे स्टेशनमास्तर (स्थानकप्रमुख) ठार झाले तर त्यांची पत्नी जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. दरोडेखोरांनी ६८ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. प्रभातकुमार नागेश्वरसिंग (५२, मूळ रा. बिहार) हे शहरातील जुन्या सीमा परिवहन तपासणी नाक्यासमोरील शिवरामनगरमध्ये पत्नी सरिता व मुलगा मृणाल यांच्यासह राहतात. शनिवारी रात्री त्यांचे कुटुंबीय झोपले असताना एक वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचा मागील दरवाजा कुणीतरी ठोठावला. मुलगा वरच्या मजल्यावर अभ्यास करीत होता. तोच खाली आला की काय, असे समजून सरिता यांनी दार उघडले. दार उघडताच ३५ ते ४० वयोगटातील दोघांनी बळजबरीने घरात प्रवेश केला. त्यांनी काळ्या रंगाची चड्डी व बनियान परिधान केले होते. त्यांनी घरात प्रवेश करताच सरिता यांनी आरडाओरड केली. प्रभातकुमारही तेथे धावून आल्याचे पाहून दोघा दरोडेखोरांनी त्यांना धमकावले.प्रतिकार करणाऱ्या प्रभातकुमार यांच्या डोक्यावर व कपाळावर चाकूने वार करून जखमी केले. तरीही त्यांनी प्रतिकार सुरूच ठेवल्याने दुसऱ्या दरोडेखोराने त्यांच्या डोक्यावर लोखंडी सळईने जोरदार प्रहार केला. त्यात ते गंभीर जखमी होऊन कोसळले. सरिता यांनाही मारहाण करीत दरोडेखोरांनी प्रत्येकी १० ग्रॅम वजनाचे व प्रत्येकी २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, चेन व कानातील टॉप्स, आठ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल लुटून नेले.