शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

राज्यातील आमदार भूकंपातून बचावले

By admin | Updated: January 6, 2016 02:06 IST

राज्याची विधिमंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती मिझोराम, आसाम, नागालॅँड व मेघालयाच्या दौऱ्यावर आहे. ही समिती नागालॅँडमधील कोहिमा येथे असताना भूकंप झाला.

जळगाव : राज्याची विधिमंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती मिझोराम, आसाम, नागालॅँड व मेघालयाच्या दौऱ्यावर आहे. ही समिती नागालॅँडमधील कोहिमा येथे असताना भूकंप झाला. सुदैवाने आम्ही सर्व त्यातून बचावलो, अशी प्रतिक्रिया समितीच्या सदस्य आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केली.समितीतील सदस्य कोहिमा येथील एका हॉटेलमध्ये असताना सोमवारी पहाटे ४.३५ वाजताच्या दरम्यान भीषण भूकंप होऊन बरीच पडझड झाली. या वेळी हॉटेलमध्ये समितीतील सदस्य आमदार स्मिता वाघ, आमदार देवयानी फरांदे, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार दीप्ती चौधरी, आमदार ग्यानराज चौगुले, डेप्युटी सेक्रेटरी नागनाथ थिटे तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ होते. मात्र सर्वच सुखरूप असल्याची माहिती मिळाली.२९ डिसेंबरपासून समितीच्या दौऱ्यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मिझोराम विधानसभेत तेथील सदस्यांसमवेत समितीच्या सदस्यांची बैठक झाली. यानंतर ही समिती गुवाहाटी, काजीरंगा, माझुली, शिवासागर येथून रविवारी नागालॅँडमधील कोहिमा येथे आली होती. सोमवारीही विविध बैठकांना समिती सदस्य हजेरी लावणार होते.