शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील महाविद्यालये येणार ‘बाटू’च्या नियंत्रणात

By admin | Updated: November 4, 2016 05:07 IST

रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (बाटू) संलग्न होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली

माणगाव (रायगड) : राज्यातील महाविद्यालये रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (बाटू) संलग्न होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी मुदतवाढ देत तारीख २२ नोव्हेंबर ही संलग्न होण्याची अंतिम तारीख आहे.लोणेरे तंत्रशास्त्र विद्यापीठाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, वास्तुशास्त्र परिषद व औषधनिर्माणशास्त्र परिषद आदींच्या अखत्यारीतील अभ्यासक्र म राबवणारी पदवी व पदव्युत्तर महाविद्यालये संलग्न होणार आहेत. महाविद्यालये संलग्नीकरणाचा शासन निर्णय ३१ जानेवारी २०१४ ला प्रसिद्ध केला होता. महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध अर्ज भरण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. राज्यातील सर्व तंत्रशास्त्र महाविद्यालये लोणेरे येथील या ‘बाटू’शीसंलग्न करण्याच्या, तसेच विद्यापीठाची चार केंद्रे व पाच उपकेंद्रे स्थापन करण्याच्या प्रस्तावाला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. (वार्ताहर) > तज्ज्ञांच्या विभागीय समितीकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. ई-गव्हर्नस पद्धत सुरू करणार आहोत. पहिल्या वर्षासाठी किमान शंभर महाविद्यालये संलग्न होण्याची शक्यता आहे.- डॉ. विलास गायकर,कुलगुरू,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेकार्यकारी परिषद, विद्वत परिषद अशा प्राधिकरणांची निर्मिती तसेच या सर्व प्राधिकरणावर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची सदस्य म्हणून नेमणूक करण्याची प्रक्रि या पूर्ण झाली आहे. - डॉ. अरविंद किवळेकर, प्र. कुलसचिव