शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात एकाच दिवशी 3 हजार बंधा:यांचे लोकार्पण

By admin | Updated: August 8, 2014 01:28 IST

राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये बांधण्यात आलेल्या 3 हजार 87 सिमेंट नालाबंधा:यांचे लोकार्पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 14 ऑगस्टला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे होणार आहे.

मुंबई : राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये बांधण्यात आलेल्या 3 हजार 87 सिमेंट नालाबंधा:यांचे लोकार्पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 14 ऑगस्टला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे होणार आहे. जलसंधारणमंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. या बंधा:यांद्वारे 33 हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येईल. पहिल्या टप्प्यात वर्षभरापूर्वी 143 कोटी रुपये खचरून 1 हजार 423 बंधारे बांधण्यात आले होते. त्याद्वारे 15 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती.
मोठय़ा सिंचन प्रकल्पांवर प्रचंड निधी खर्च करण्याऐवजी पावसाचे पाणी अडविणारे नाला किंवा बंधारे बांधून तत्काळ सिंचन सुविधा उपलब्ध करून देता येते, हे या लहान बंधा:यांच्या निर्मितीतून सिद्ध झाले आहे. पहिल्या टप्प्यातील बंधा:यांचा फायदा दुष्काळग्रस्त भागाला मोठय़ा प्रमाणात झाला होता. 
या बंधा:यांमुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे, आधी बांधलेले बंधारे आणि आताचे बंधारे या सर्वाचे त्रयस्थ संस्थेमार्फत अंकेक्षण करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)