शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सुकाणू समितीचा आजपासून राज्यव्यापी जनजागरण दौरा

By admin | Updated: July 10, 2017 04:50 IST

जनजागरण दौऱ्यास सोमवारी नाशिक येथून प्रारंभ होणार असल्याची माहिती राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोले (जि. अहमदनगर) : संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या राज्यव्यापी जनजागरण दौऱ्यास सोमवारी नाशिक येथून प्रारंभ होणार असल्याची माहिती राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली.शेतकरी प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरुवात म्हणून सुकाणू समितीतर्फे राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरू करण्यात येत आहे. सोमवारी नाशिक येथे एल्गार सभा घेऊन जागृती यात्रेची सुरुवात होणार आहे. सुकाणू समितीमध्ये सहभागी सर्व प्रमुख संघटना जनजागरणात सामील होत आहेत. प्रमुख १४ ठिकाणी जाहीर सभा होतील. सरकारने कर्जमाफी संदर्भात केलेल्या फसवणुकीविरोधात जनजागरण केले जाणार असून लढ्याची दिशा त्यातून निश्चित केली जाणार आहे. कर्जमाफीसाठी दीड लाखाची मर्यादा लावण्यात आली आहे. थकीतसाठी ३० जून २०१७ ची अट घालण्यात आली आहे. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत, यासाठी त्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळण्याची नितांत गरज आहे, अशी समितीची भूमिका आहे.