शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य गारठले; अहमदनगर @ ९़५

By admin | Updated: November 9, 2016 05:16 IST

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा या भागात थंडीची लाट जाणवत असून, अहमदनगर आणि पश्चिम मध्य प्रदेशातील बैतूल येथे मंगळवारी देशातील नीचांकी ९़५ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले आहे़

पुणे : मध्य महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा या भागात थंडीची लाट जाणवत असून, अहमदनगर आणि पश्चिम मध्य प्रदेशातील बैतूल येथे मंगळवारी देशातील नीचांकी ९़५ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले आहे़देशभरातील अनेक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली असून उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, कोकण आणि गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, रायलसीमा,कर्नाटक येथील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे़ कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे़ अहमदनगर येथे गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत असून, मंगळवारी सकाळी सरासरीच्या तुलनेत ६़४ अंश सेल्सिअसने पारा उतरला होता़ मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे किमान तापमान २़५ पासून ४़५ अंश सेल्सिअसने घटले आहे़ कोकणातील पाराही २़८ ते ५़२ अंश सेल्सिअसने खाली आला आहे़ अहमदनगरमध्ये यापूर्वी २२ नोव्हेंबर २००७ ला ७ अंश सेल्सिअस, तर १९ नोव्हेंबर २०१२ ला ७़४ अंश सेल्सिअस, ८ नोव्हेंबर २०११ ला ९ अंश सेल्सिअस आणि २७ नोव्हेंबर २००८ ला ९़३ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदविले गेले आहे़ (प्रतिनिधी)प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १०़८, जळगाव १२़,कोल्हापूर १६़६, महाबळेश्वर १३़८, मालेगाव १३़८़, नाशिक ११़६, सांगली १४़५, सातारा १३़६, सोलापूर १५़५, मुंबई २२़७, अलिबाग १८़८, रत्नागिरी १८़९, पणजी २०़़६, डहाणु २०़६़, उस्मानाबाद १०़९, औरंगाबाद १५़४, परभणी १३़८, नांदेड १५़५, अकोला १३़९, अमरावती १३़२, बुलढाणा १६़४, ब्रम्हपुरी १५़८, चंद्रपूर १५़२़, गोंदिया १३़१, नागपूर १२, वाशिम १७़५, वर्धा १३़५, यवतमाळ १३़़