शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाकडे धाडस नाही- अजित पवार

By admin | Updated: May 16, 2016 00:55 IST

शेतकरी अडचणीत सापडला असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस निर्णय घेण्याचे धाडस सरकारमध्ये नाही

येरवडा : न्यायालयाने राज्य सरकारला दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर केला. राज्य सरकारसाठी ही अतिशय शरमेची बाब आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस निर्णय घेण्याचे धाडस सरकारमध्ये नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.बंडगार्डन येथे मुळा-मुठा नदीवरील ‘वॉकिंंग प्लाझा’, येरवड्यातील प्रभाग १५मधील २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व अनुसया बापू सावंत शाळेचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, कमल ढोले-पाटील, नगरसेवक बाबू वागसकर, मंगेश गोळे, नगरसेवक किशोर विटकर, सुनील गोगले, अनिल टिंंगरे, सतीश म्हस्के, रेखा टिंंगरे, उषा कळमकर, मीना परदेशी, अ‍ॅड. नानासाहेब नलावडे, आयुक्त कुणाल कुमार, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्याम ढवळे, चित्रकार मिलिंद शिंपी उपस्थित होते. शहरात भाजपाचे ८ आमदार असताना मेट्रो प्रकल्प, विमानतळ, भामा आसखेड अशा अनेक योजना रखडल्या आहेत. युती सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार भामा-आसखेड योजनेला विरोध असे दुटप्पी राजकारण करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.