शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन!

By admin | Updated: December 26, 2015 02:39 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्या उद्घाटन.

अकोला : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अँग्रोटेक-२0१५ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २७ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, कृषिमंत्री एकनाथ खडसे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील.उद्घाटन कार्यक्रमाला अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, महाराष्ट्र कृषी व शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्यासह आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, बळीराम सिरस्कार, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, आमदार तथा कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य गोपीकिशन बाजोरिया, अमरीश पटेल, संजय रायमुलकर, अमित झनक, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, महापौर उज्ज्वला देशमुख, कार्यकारी परिषदेचे सदस्य जैनुद्दीन जव्हेरी, नितीन हिवसे, डॉ. जयंत देसाई, गोपी ठाकरे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामदास मालवे, तसेच जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत होत असलेल्या या कृषी प्रदर्शनाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ३00 च्यावर गाळे उभारण्यात आले असून, यात विविध कृषी तंत्रज्ञान, नव्या संशोधनांची माहिती शेतकर्‍यांसाठी ठेवण्यात येत आहे. अलीकडच्या काही वर्षात पावसाची अनियमितता वाढली आहे. या पृष्ठभूमीवर पाण्याची बचत आणि संबंधित तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज असल्याने याकडे या प्रदर्शनात लक्ष देण्यात आले आहे. ३0 स्टॉल यामध्ये शेतकर्‍यांना देण्यात आले आहेत. डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या मार्गदर्शनात प्रदर्शनाची तयारी पूर्ण होत आली आहे.