शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून अकरावीची तिसरी विशेष फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 05:13 IST

शनिवारपासून सुरुवात होत असून शुक्रवारी संपलेल्या दुसऱ्या विशेष फेरीत एकूण १६ हजार २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलला आहे.

मुंबई : अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीला शनिवारपासून सुरुवात होत असून शुक्रवारी संपलेल्या दुसऱ्या विशेष फेरीत एकूण १६ हजार २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलला आहे. दरम्यान, तिसऱ्या विशेष फेरीसाठी महाविद्यालय, शाखा आणि विषय बदलू इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या विशेष फेरीमध्ये एकूण २२ हजार २७३ विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी दिली होती. त्यातील १६ हजार २४ विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेत महाविद्यालय बदलाचा निर्णय घेतला. उरलेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या विशेष फेरीचे आयोजन शनिवारपासून केलेले आहे. २७, २९ आणि ३० आॅगस्ट रोजी इच्छुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांवर नव्याने लॉगइन आयडी आणि पासवर्ड घेता येईल. तर २९ आणि ३० आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येईल. तिसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर केली जाईल.तिसऱ्या विशेष फेरीतही विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालयांना पसंतीक्रम देणे बंधनकारक आहे. गुणवत्ता यादीत नाव जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात १ ते २ सप्टेंबरदरम्यान प्रवेश निश्चित करायचा आहे. तरी अर्जात पसंतीक्रम दर्शवणाऱ्या संबंधित महाविद्यालयांतील रिक्त जागांची संख्या पाहूनच विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)