शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मार्क वाढवणाऱ्या टोळीचा लागला छडा

By admin | Updated: July 14, 2015 03:17 IST

मार्क वाढवून देणारी, नापासांना पास करणारी टोळी मुंबई विद्यापीठात सक्रिय असून, लवकरच या टोळीचा छडा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

मुंबई : मार्क वाढवून देणारी, नापासांना पास करणारी टोळी मुंबई विद्यापीठात सक्रिय असून, लवकरच या टोळीचा छडा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लावला आहे. एसीबीने विद्यापीठाचे पर्यवेक्षक, परीक्षा पेपर तयार करणारे मॉडरेटर आणि अन्य कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठ परिसरात पानाची टपरी चालविणाऱ्या अरुण सालियन याला एसीबीने मे महिन्यात अटक केली होती. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये टीवायबीएच्या विद्यार्थिनीने दिलेल्या मानसशास्त्रच्या पेपरचे मार्क वाढविण्यास १० हजार रुपये स्वीकारताना एसीबीने अरुणला रंगेहाथ पकडले. त्याच्या टपरीतून १८ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, लिव्हिंग सर्टिफिकेट व हॉल तिकिटे आढळली. या १८ विद्यार्थ्यांची माहिती एसीबीने विद्यापीठाकडून मागवली आहे. सालियनच्या चौकशीतून विद्यापीठात काम करणारा एक शिपाई व एका खासगी व्यक्तीचे नाव समोर आले आहे. एसीबीने या दोघांची कसून चौकशी सुरू केली आहे. ही खासगी व्यक्ती पास होण्याची खात्री नसलेल्यांचा शोध घेत. विद्यार्थ्यांसह पालकांना मुलाला पास करून देण्याचे आमिष दाखवत. (प्रतिनिधी)