शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारनंतर कारखाने सुरू ?

By admin | Updated: August 20, 2015 00:27 IST

यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या सुधारित वेतनाबाबत मुंबई उच्च न्यायालयात असलेली सुनावणी २४ आॅगस्टला असून, त्यानंतरच सायझिंग कारखाने सुरू करण्याबाबत विचार केला जाईल

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या सुधारित वेतनाबाबत मुंबई उच्च न्यायालयात असलेली सुनावणी २४ आॅगस्टला असून, त्यानंतरच सायझिंग कारखाने सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, अशा आशयाचा निर्णय सायझिंगधारक कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सायझिंग कारखान्यांमध्ये सुरू असलेल्या संपाबाबत कारखाना पातळीवर चर्चा करून अंतरिम वेतनवाढ घेऊन कारखाने सुरू करण्यात येतील, अशी घोषणा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने केली. त्याबाबत विचारविनिमयासाठी मंगळवारी सायझिंगधारक कृती समितीची एक बैठक रोटरी क्लबच्या सभागृहात झाली. किमान वेतनाबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर २४ आॅगस्ट रोजी होणारी सुनावणी व त्यावरील निर्णय विचारात घेऊ. (प्रतिनिधी) यंत्रमाग कामगारांच्या २२ आॅगस्ट रोजीच्या सभेमध्ये होणाऱ्या आंदोलनाची सूचना मिळेल. सायझिंग-वार्पिंग कामगारांनी दाखल केलेले क्लेम अँप्लिकेशनचे दावे कामगारांनी मागे घ्यावेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये वेतनवाढ दिली जाणार नाही, या मुद्द?ावर सायझिंग कारखानदार ठाम असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले. निर्णयाचा विचारकोल्हापूर येथील औद्योगिक न्यायालयात सध्याच्या संपाच्या वैधतेबाबत होणारा निकालही विचारात घेतला पाहिजे, अशी भूमिका काही कारखानदारांनी स्पष्ट केली आणि अखेर उपरोक्त निर्णय घेऊन बैठक संपविण्यात आली.