शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

विनाहेल्मेट दुचाकीजवळ उभे राहाणेही ‘गुन्हा’!

By admin | Updated: April 24, 2017 03:19 IST

शहरात सुरू असलेल्या ‘ई- चलान’ प्रणालीतील त्रुटींमुळे काही वाहनचालकांना नाहक डोकेदुखी होते आहे. वाहन विकले असतानाही

नागपूर : शहरात सुरू असलेल्या ‘ई- चलान’ प्रणालीतील त्रुटींमुळे काही वाहनचालकांना नाहक डोकेदुखी होते आहे. वाहन विकले असतानाही पहिल्या मालकालाच चलान येणे, उभ्या दुचाकीवर बसून केवळ मोबाइल पाहिला म्हणून फोटोसह चलान येणे, असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे लोकांना वाहतूक पोलिसांकडे नाहक चकरा माराव्या लागत आहेत.चिखली चौक येथील वाहन पार्किंगमध्ये एक युवती दुचाकीवर बसली होती. याचदरम्यान तिचा मोबाइल वाजला. तिने फोन पाहिला असता चौकातील वाहतूक पोलिसांनी तिचा फोटो काढून घेतला आणि तिला ई-चलान पाठविले. ५०० रुपये दंड भरा अथवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोटार वाहन न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असे हे चलान आहे.दुसऱ्या प्रकरणात, सतीश मोहोड यांनी चार वर्षांपूर्वी त्यांची दुचाकी विकली, नियमानुसार दुचाकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली. तरीही नवीन मालक ही दुचाकी ओमकार नगर चौकात विनाहेल्मेट चालवित असताना ई -चलान मोहोड यांनाच पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)