शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

4क् टोलनाक्यांपासून एसटीची मुक्ती

By admin | Updated: July 20, 2014 01:45 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या बसेसला राज्यातील 4क् पथकर नाक्यांपासून मुक्ती मिळाली आहे.

नाना हिवराळे
- खामगाव (जि़ बुलडाणा)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या बसेसला राज्यातील 4क् पथकर नाक्यांपासून मुक्ती मिळाली आहे. सदर पथकर नाक्यांवर पथकर भरू नये, असे स्पष्ट आदेश सर्व आगार प्रमुखांना एका पत्रद्वारे देण्यात आले आहेत़ पथकर भरण्याची गरज नसलेल्या पथकर नाक्यांची यादीही आगारांना देण्यात आली आहे.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन एसटी राज्यात प्रवासी वाहतूक सेवा पुरवित आहे. गाव तिथे रस्ता व रस्ता तिथे एसटी हे समीकरण बनले आहे. 
ग्रामीण भागातील शेवटच्या टोकावर पोहण्याचे काम एसटीने केले आहे; मात्र सर्वसामान्यांना स्वस्त दरात सुरक्षित प्रवासी वाहतुकीची सुविधा  पुरवित असलेल्या एसटीला राज्यात ठिकठिकाणी पथकर भरावा लागतो.  
राज्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळे (एमएसआरडीसी) अंर्तगत 53,   सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) अंर्तगत 73  व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  (एनएचएआय) अंर्तगत 4क्, असे एकूण 166 पथकर नाके कार्यरत आहे. 
त्यापैकी पीडब्ल्यूडीच्या 31 व  एमएसआरडीसीच्या 9 नाक्यांवर यापुढे एसटीला पथकर भरावा लागणार नाही. (प्रतिनिधी)
 
अमरावती विभाग - शिवणी  नागपूर विभाग - देवळी
औरंगाबाद विभाग पाटोदा, चौंढी, पांढरी, देवशिंगा, काकरंबा, गोजेगाव
नाशिक विभाग - खानापूर, दोंडाईच, चिखली, होळफाटा, वडगाव पान, रांजनगाव देशमुख, टाकळी काझी, खर्डा, बिलाखेड, नेरी, पूर्णाड, अकुलखेडा व धुळे बायपास (प्रकरण न्याय प्रविष्ट).
मुंबई- कोनफाटा, दांडा फाटा, आपटा फाटा.
पुणो विभाग - काळेगाव, दुधणी, फुटजवळ गाव, कासेगाव फाटा, शेरीनाला, मगरवाडी फाटा, निरागावाजवळ, कुर्डवाडी बाह्यवळण, विजय नगर, निसरे फाटा, मंगळवेढा, मरवडे.
 
(एमएसआरडीसी अंतर्गत)
बुटीबोरी-वर्धा,
वर्धा-पुलगाव रस्ता, नागझरी-खेर्डा-कारंजा, कारंजा-मालेगाव, मालेगाव-मेहकर, सुलतानपुर-सिंदखेड राजा, सिंदखेड राजा-जालना, सिन्नर-घोटी, अहमदनगर-करमाळा मार्ग