शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

‘एम-इंडिकेटर’वर एसटीचे वेळापत्रक

By admin | Updated: May 17, 2017 03:49 IST

प्रवाशांसाठी उपयुक्त ठरलेल्या ‘एम-इंडिकेटर’ या अ‍ॅपवर उपनगरीय रेल्वे, एक्स्प्रेस यांचे वेळापत्रक आहे. या अ‍ॅपच्या अपडेट सुविधेत एसटी महामंडळ आणि रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकासह

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रवाशांसाठी उपयुक्त ठरलेल्या ‘एम-इंडिकेटर’ या अ‍ॅपवर उपनगरीय रेल्वे, एक्स्प्रेस यांचे वेळापत्रक आहे. या अ‍ॅपच्या अपडेट सुविधेत एसटी महामंडळ आणि रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकासह अन्य बाबींचा समावेश करण्यात आला आहे. राज्य परिवहन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर एसटी बसचे वेळापत्रक अ‍ॅपच्या अपडेट व्हर्जनमध्ये उपलब्ध करून दिले आहे.राज्य परिवहन मंडळाच्या बससोबत वातानुकूलित श्रेणीत धावणारी ‘शिवनेरी’ बसची माहिती स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘गाव तेथे एसटी’ या धोरणानुसार राज्यभर एसटीचे जाळे पसरले आहे. सुमारे ६६ लाख एसटीचे प्रवासी आहेत, तर राज्यात रोज १८ हजार बस धावतात. या अ‍ॅपमुळे लाखो प्रवाशांना घरबसल्या बस क्रमांकासह सर्व माहिती मिळणार आहे. अ‍ॅपमध्ये राज्यातील बस डेपोचे दूरध्वनी क्रमांक आहेत. प्रवाशांनी हरकती नोंदवल्यास एसटी बसच्या वेळापत्रकात बदल करण्याची तयारी एसटी महामंडळाने दर्शवली आहे. रेल्वेचे वेळापत्रक पूर्वीपासून अ‍ॅपवर आहे. सुधारित व्हर्जनमध्ये पीएनआर नंबर, तिकिटांचे स्टेटस, ट्रेनमधील उपलब्ध आसन व्यवस्था, ट्रेनचे तिकीट यांचाही समावेश आहे. अ‍ॅपमध्ये मोनो, मेट्रो, लोकल, बस, एक्स्प्रेस यांचे वेळापत्रक, तर रिक्षा, टॅक्सी आणि फेरी बोट यांचे दरपत्रक आणि वेळापत्रक आहे.