शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाला गरज एसी बसची

By admin | Updated: December 31, 2015 01:37 IST

एसटी महामंडळाकडे एसी बसची कमतरता असून, अजूनही ताफ्यात स्वत:च्या एसी बस दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना विना‘एसी’ बसमधून प्रवास करावा लागत आहे. जवळपास ५0 पेक्षा

मुंबई : एसटी महामंडळाकडे एसी बसची कमतरता असून, अजूनही ताफ्यात स्वत:च्या एसी बस दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना विना‘एसी’ बसमधून प्रवास करावा लागत आहे. जवळपास ५0 पेक्षा जास्त एसी बसची कमतरता महामंडळाला भासत असल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले. नादुरुस्त होत असलेल्या बसेस आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप पाहता, महामंडळाने स्वत:च्या ७0 एसी बस विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, व्होल्वो कंपनीच्या ३३ तर स्कॅनिया कंपनीच्या ३७ बसचा समावेश आहे. या बस दाखल होणार असल्याने, ताफ्यात असलेल्या सध्याच्या एसी बस महामंडळाकडून टप्प्याटप्याने काढून टाकण्यात आल्या. बसचे असलेले वजन क्षमतेपेक्षा अधिक असल्याने आणि काही तांत्रिक कारणांमुळे स्कॅनिया बसचा प्रस्ताव मागे पडला. स्कॅनिया कंपनीच्या बसबाबत तांत्रिक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यासाठी त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती. या नोटिशीला उत्तर देतानाच, त्यांच्याकडून कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. त्याची पडताळणी करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी सांगितले.५०० बसेस भाड्याने घेणारएसटी महामंडळाकडून ५00 बसेस भाड्याने घेतल्या जाणार आहेत. यात एसी-स्लीपर बसचाही समावेश आहे. त्याबाबतही लवकर निर्णय घेऊन त्याही दाखल केल्या जातील. त्यामुळे एसी बस प्रवाशांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.