शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

एसटी बस वळणावर उलटली

By admin | Updated: October 21, 2014 04:36 IST

ठाणे ते बोरिवली भरधाव निघालेली एसटी बस कारला ओव्हरटेक करून वळण घेताना अचानक उलटली. बसचालक आणि वाहकासह पाच प्रवासी जखमी

घोडबंदर - ठाणे ते बोरिवली भरधाव निघालेली एसटी बस कारला ओव्हरटेक करून वळण घेताना अचानक उलटली. बसचालक आणि वाहकासह पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. अपघात कोणाच्याही जीवावर बेतला नाही, मात्र त्यामुळे घोडबंदर रोडवर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. चालक अर्जुन सूर्यवंशी, वाहक टी. आर. मोखाडे आणि पारस बिरारी, कादरखान सुलेमानखान आणि मेघा परब अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत. मोखाडे वगळता उर्वरित चौघांनाही ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेघा परब यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.राज्य परिवहन महामंडळाची ठाणे आगाराची एमएच १२ ईएफ-६६५४ ही ठाणे-बोरिवली एसटी बस दुपारी २.१०ला ठाण्याहून बोरिवलीकडे निघाली होती. घोडबंदर रोडवरील गायमुख मंदिराजवळच्या एका अवघड वळणावर कारला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटल्याने ती उलटली. कासारवडवली पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. एम. वालझडे अधिक तपास करत आहेत. जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)