शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

स्पेलिंगची पळापळ

By admin | Updated: June 25, 2015 01:02 IST

तुम्ही मित्रांच्या स्पेलिंगच्या चुका अनेकदा काढल्या असतील, पण स्पेलिंगचा गेम कधी खेळला आहे का? बहुतेकांचं उत्तर नाही असंच असेल, कारण हा गेमच आहे तसा इंटरेस्टिंग.

तुषार भामरे -

तुम्ही मित्रांच्या स्पेलिंगच्या चुका अनेकदा काढल्या असतील, पण स्पेलिंगचा गेम कधी खेळला आहे का? बहुतेकांचं उत्तर नाही असंच असेल, कारण हा गेमच आहे तसा इंटरेस्टिंग.http://www.arcademics.com/games/spelling-bees/spelling-bees.html या लिंकवर जाऊन तुम्हाला हा गेम खेळता येईल.मस्त मजेदार असलेला हा गेम तुम्हाला नक्कीच गुंगवून ठेवेल. या गेममध्ये प्रवेश करताना तुम्हाला एक कोड असलेलं नाव देण्यात येईल. उदा: player 456’. . संपूर्ण खेळ तुम्हाला याच नावाने खेळता येईल. या गेममध्ये तुम्हाला तीन स्पर्धक असतील. हे तीन स्पर्धक तुमच्यासारखेच इतर ठिकाणांहून खेळणारे प्लेयर्स असू शकतात. ते नसल्यास कॉम्प्युटरच तुमचा स्पर्धक असतो. खेळ सुरू झाल्यानंतर एबीसीडीची सव्वीस मुळाक्षरे दिसतात. याच वेळी तुम्हाला एका वेळी एक याप्रमाणे शब्द ऐकवले जातात. एका बाजूला घड्याळ दिसतं. एका मिनिटात तुम्ही जितके जास्त स्पेलिंग टाईप कराल तेवढे जास्त गुण मिळतात. गेम खेळताना एक मधमाशी तुम्हाला मदत करेल जी तुम्ही सांगितलेले शब्द स्पेलिंगच्या खाचेत बसवेल. चुकीचं असल्यास मधमाशी ते अक्षर टाकून देते. शेवटी सर्वात जास्त गुण असलेला विनर ठरतो.