शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

रोपे निर्मितीच्या कामाला येणार गती!

By admin | Updated: March 5, 2017 01:35 IST

सामाजिक वनीकरण विभागाला १0 कोटी वितरित

संतोष येलकरअकोला, दि. ४- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) सामग्री व कुशल मजुरीच्या खर्चासाठी शासनामार्फत ३५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. उपलब्ध निधीतून राज्यातील रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मितीसाठी १0 कोटींचा निधी सामाजिक वनीकरण विभागाला १ मार्च रोजी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मितीच्या कामाला आता गती येणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांसाठी सामग्री आणि कुशल मजुरीचा खर्च भागविण्यासाठी गत दोन महिन्यांपासून अनुदान उपलब्ध नव्हते. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांकरिता सामग्री आणि मजुरी खर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या पृष्ठभूमीवर ह्यनरेगाह्ण अंतर्गत कामांसाठी कुशल खर्च भागविण्याकरिता राज्य शासनामार्फत अखेर गत २८ फेब्रुवारी रोजी ह्यनरेगाह्ण आयुक्त कार्यालयाला ३५ कोटींचा निधी उपलब्ध झाला. उपलब्ध निधीतून राज्यातील सर्वच जिल्ह्यात रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मितीसाठी सामग्री व कुशल मजुरीचा खर्च भागविण्याकरिता १0 कोटींचा निधी नरेगा आयुक्त कार्यालयामार्फत १ मार्च रोजी सामाजिक वनीकरण विभागाला वितरित करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाला निधी उपलब्ध झाल्याने, येत्या पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी लागणार्‍या रोपांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात रोप वाटिकांमध्ये रोपे निर्मितीच्या कामे सामाजिक वनीकरण विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने राज्यात रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मितीच्या कामांना गती येणार आहे.कृषी विभागासह ग्रामपंचायतींच्या कामांसाठीही मिळणार निधी!ह्यनरेगाह्ण अंतर्गत कृषी विभाग आणि राज्यातील ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार्‍या विविध कामांसाठी सामग्री व कुशल मजुरीचा खर्च भागविण्यासाठी कृषी विभाग आणि ग्रामपंचायतींच्या कामांसाठीही ह्यनरेगाह्ण राज्य आयुक्त कार्यालयामार्फत सोमवारी निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने ह्यनरेगाह्ण अंतर्गत सिंचन विहिरी, शेततळी, फळबाग लागवड, शौचालयांची बांधकामे व इतर कामांचा खर्च भागविण्यासाठी निधी देण्यात येणार आहे.'नरेगा' अंतर्गत विविध यंत्रणांमार्फत करण्यात येणार्‍या कामांसाठी सामग्री व कुशल मजुरीचा खर्च भागविण्यासाठी शासनामार्फत ३५ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामध्ये रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मितीच्या कामांसाठी १0 कोटींचा निधी सामाजिक वनीकरण विभागाला वितरित करण्यात आला असून, कृषी विभागासह ग्रामपंचायतींमार्फत करण्यात येणार्‍या विविध कामांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.-अभय महाजनराज्य आयुक्त, नरेगा, नागपूर