शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

१ नोव्हेंबरपासून वाढणार कोकण रेल्वेचा वेग

By admin | Updated: October 20, 2016 15:07 IST

१ नोव्हेंबर पासून कोकण रेल्वेचे वेलापत्रक बदलणार असून गाड्यांचा वेग वाढणार आहे.

ऑनलाइन लोकमत

कणकवली, दि. २० -   पावसाळ्यात अधूनमधून कोसळणाऱ्या दरडी तसेच अन्य घटना लक्षात घेऊन सुरक्षिततेचा उपाय म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांचा वेग कमी करण्यात येत असतो. त्यामुळे जून ते ऑक्टोबर या कालावधीसाठी या मार्गावरील गाड्यांसाठी पावसाळी वेळापत्रक दरवर्षी लागू केले जाते. हे वेळापत्रक  १ नोव्हेंबर पासून बदलणार असून नविन वेळापत्रक लागू होणार आहे. तसेच गाड्यांचा वेगही वाढणार आहे.

1 नोव्हेंबर पासून लागू होणारे नवीन वेळापत्रक पुढील प्रमाणे 
 
कोकणकन्या एक्स्प्रेस (मडगाव ते मुंबई) : मडगाव १८.००, सावंतवाडी १९.३७, कुडाळ २०.०१, सिंधुदुर्ग २०.१२, कणकवली २०.३८, वैभववाडी २०.५८, रत्नागिरी २३.०५, पनवेल ०४.१०, ठाणे ०४.५५, दादर ०५.२०, सीएसटी ०५.५०.
 
कोकणकन्या (मुंबई ते मडगाव) : सीएसटी २३.०५, दादर २३.२०, ठाणे २३.४५, पनवेल ००.३०, रत्नागिरी ०५.३०, वैभववाडी ०६.५२, कणकवली ७.२०, सिंधुदुर्ग ०७.३७, कुडाळ ७.५५, सावंतवाडी ८.२३, मडगाव १०.४५
 
 मांडवी एक्स्प्रेस (मडगाव ते मुंबई) : मडगाव ०९.१५, सावंतवाडी १०.४४, कुडाळ ११.०६, सिंधुदुर्ग ११.१७, कणकवली ११.३५, वैभववाडी १२.०६, रत्नागिरी १४.००, पनवेल १९.३०, ठाणे २०.४०, दादर २१.०५, सीएसटी २१.४०.
 
 मांडवी एक्स्प्रेस (मुंबई ते मडगाव) : सीएसटी ०७.१०, दादर ०७.२२, ठाणे ०७.४७, पनवेल ०८.२५, रत्नागिरी १३.१०, वैभववाडी १४.३९, कणकवली १५.२०, सिंधुदुर्ग १५.३५, कुडाळ १५.५०, सावंतवाडी १६.१६, मडगाव १८.४५
 
 राज्यराणी (सावंतवाडी-दादर) : सावंतवाडी १८.५०, कुडाळ १९.१०, सिंधुदुर्ग १९.२८, कणकवली १९.४४, नांदगाव २०.००, वैभववाडी २०.२२, रत्नागिरी २२.३०, पनवेल ०४.४५, ठाणे ०५.४५, दादर ०६.४५.
 
 राज्यराणी (दादर-सावंतवाडी) : दादर ००.०५, ठाणे ००.३०, पनवेल ०१.२०, रत्नागिरी ०६.२०, वैभववाडी ०७.५०, नांदगाव १८.१४, कणकवली ०८.३०, सिंधुदुर्ग ०८.४८, कुडाळ ०९.००, सावंतवाडी १०.४०.
 
 सावंतवाडी-दिवा पॅसेंजर : सावंतवाडी ०९.३०, झाराप ८.४१, कुडाळ ०८.५१, सिंधुदुर्ग ०९.०२, कणकवली ०९.२१, नांदगाव ०९.४२, वैभववाडी ०९.५५, रत्नागिरी ११.५०,दिवा २०.१०.
 
 दिवा-सावंतवाडी पॅसेंजर : दिवा ०६.२०, रत्नागिरी १४.००, वैभववाडी १५.२४, नांदगाव १५.४०, कणकवली १५.५७, सिंधुदुर्ग १६.२१, कुडाळ १६.३१, झाराप १६.४१ सावंतवाडी १८.१०.
 
जनशताब्दी (मडगाव-मुंबई) : मडगाव १४.३०, कुडाळ १५.५०, कणकवली १६.१०, रत्नागिरी १७.४५, चिपळूण १८.४५, पनवेल २१.५०, ठाणे २२.३५, दादर २३.०५.
 
जनशताब्दी (मुंबई-मडगाव) : दादर ०५.२५, ठाणे ०५.५०, पनवेल ६.३८, चिपळूण ९.२८, रत्नागिरी १०.४५, कणकवली ११.५८, कुडाळ १२.२२, मडगाव १४.०५
 
डबलडेकर (मडगाव-एलटीटी) : मडगाव ०६.००, सावंतवाडी ०७.२२, कणकवली ०८.१५, रत्नागिरी १०.१०, चिपळूण ११.२८, पनवेल १५.३०, ठाणे १६.१५, एलटीटी १७.५०.
 
डबलडेकर (एलटीटी-मडगाव) : एलटीटी ०५.३३, ठाणे ५.५०, पनवेल ०६.४५, रत्नागिरी ११.४५, कणकवली १३.४०, मडगाव १७.३० 
 
 एर्नाकुलम-पुणे : सावंतवाडी १८.२८ आणि कणकवली १९.१२. पुणे-एर्नाकुलम : कणकवली ०३.१४, सावंतवाडी ०३.५८
 
कणकवली स्थानकात थांबणारी मंगला एक्स्प्रेस (दिल्लीकडे जाणारी) : ०५.४४ आणि केरळकडे जाणारी १७.२०. मुंबई-मंगलोर एक्स्प्रेस २०.४० आणि मंगलोर-मुंबई एक्स्प्रेस ०५.१०. ओखा एक्स्रेस (केरळकडे जाणारी) ०४.२४ आणि गुजरातकडे जाणारी १३.४०. 
 
 कुडाळ स्थानकात थांबणारी नेत्रावती एक्स्प्रेस (मुंबईकडे जाणारी) : कुडाळ येथे ०७.०६ येईल तर केरळकडे जाणारी २१.०० वाजता येणार आहे.  मत्स्यगंधा (मुंबईकडे जाणारी)  कुडाळ स्थानकात २२.१६ वाजता थांबेल तर  केरळकडे जाणारी मत्स्यगंधा २३.४२ वाजता थांबणार आहे.
 
 मंगलोर ते मुंबई जाणार्‍या मंगलोर एक्सप्रेसच्या वेळेत मोठा बदल झाला आहे. ही गाडी मुंबईला जाण्यासाठी मध्यरात्री १२.०२ वाजता येत आहे. १ नोव्हेंबर पासून ही गाडी कणकवलीत रात्री ८.४० वाजता येणार आहे. याखेरीज मुंबईला जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस सध्या दुपारी २.२० वाजता येत आहे. १ नोव्हेंबर पासून ही गाडी कणकवलीत सायंकाळी ४.१० वाजता येणार आहे.(प्रतिनिधी)      
 
   मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने !
 
रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार मुंबईकडे जाणार्‍या बहुतांश गाड्या पूर्वीच्या वेळापत्रकापेक्षा एक ते दोन तास उशिराने सुटणार आहेत. तर मुंबईतील स्थानकात मात्र पूर्वीच्याच वेळेेत पोहोचणार आहेत. याची रेल्वे प्रवाशानी नोंद घ्यावी तसेच सुखकर प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.