शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

वाहनांच्या वेगावर ‘स्पीड गन’चे लक्ष

By admin | Updated: September 16, 2014 00:16 IST

वेगमर्यादेच्या उल्लंघनाला आता लगाम बसणार असून, जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून नुकत्याच खरेदी केलेल्या पाच स्पीड गन वाहतूक पोलिसांना उपलब्ध झाल्या आहेत.

पुणो : शहरातील रस्त्यांवर दररोज होणा:या वेगमर्यादेच्या उल्लंघनाला आता लगाम बसणार असून, जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून नुकत्याच खरेदी केलेल्या पाच स्पीड गन वाहतूक पोलिसांना उपलब्ध झाल्या आहेत. या स्पीड गनच्या माध्यमातून यापुढे पुण्यातील रस्त्यांवर भरधाव वाहनांवर कारवाई करणो शक्य होणार असून, अपघातांचे प्रमाण जास्त असलेल्या रस्त्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली. 
पुणो शहर वाहतूक पोलिसांच्या ताफ्यामध्ये पहिल्यांदाच स्पीड गन दाखल होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच वाहतूक पोलिसांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून पाच मोटारी खरेदी केल्या होत्या. नव्यानेच दाखल होत असलेल्या या स्पीड गनचा वापर कसा करायचा, याचे सर्व वाहतूक विभागांच्या पोलीस निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मौखिक आणि प्रात्यक्षिकांद्वारे हे प्रशिक्षण देण्यात आले. 
भरधाव वाहनाचा क्रमांक, वाहनाचा वेग यांसह त्या वाहनाच्या छायाचित्रची प्रिंट जागेवरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणा:या वाहनांवर कारवाई करता येणार आहे. यापूर्वी शहरातील हॅरिस ब्रिज ते निगडी जकात नाक्यार्पयत रस्त्याच्या मधल्या कॅरेज वे वर जड वाहनांसाठी 4क्, तर हलक्या वाहनांसाठी 6क् ची ताशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आलेली होती. तसेच, सव्र्हीस रस्त्यावर जड वाहनांसाठी 3क्, तर हलक्या वाहनांसाठी 3क् ची वेगमर्यादा होती. खराडी बायपास ते मगरपट्ट्य़ासोबतच मध्यवस्तीतील फग्र्युसन रस्ता, जंगलीमहाराज रस्ता, घोले रस्ता, मॉडर्न कॉलेज रस्त्यावरही जड वाहनांसाठी 3क् आणि हलक्या वाहनांसाठी 35 ची वेगमर्यादा निश्चित करण्यात आलेली होती.  वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास वाहनचालक आणि मालकांवर मोटार वाहन कायदा कलम 112 च्या पोटकलम 183 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. चालक आणि मालकाला प्रत्येकी 2क्क् रुपये, असा संयुक्तपणो 4क्क् रुपयांचा दंड आकारण्यात येतो.(प्रतिनिधी)
 
वेगमर्यादा 
निश्चितीनंतर कारवाई
च्शहरातील अपघातप्रवण रस्ते, तसेच सर्वाधिक अपघात घडणा:या रस्त्यांचा अहवाल पोलीस अधिका:यांकडून मागविण्यात येणार आहे. 
च्अधिका:यांनी दिलेल्या प्रस्तावावरून वेग मर्यादा निश्चित केल्या जाणा:या रस्त्यांवर स्पीड गनची कारवाई होणार असल्याचे  सांगण्यात येत आहे.