शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष समिती बैठकांना गैरहजेरी भोवणार

By admin | Updated: July 23, 2016 03:56 IST

महापालिकेच्या विशेष समित्यांच्या सभापतींना एसी गाडीतून फिरणे आणि भ्रमणध्वनीचे बिल घेणे इतकेच अधिकार आहेत

ठाणे : महापालिकेच्या विशेष समित्यांच्या सभापतींना एसी गाडीतून फिरणे आणि भ्रमणध्वनीचे बिल घेणे इतकेच अधिकार आहेत का, ते कोणताही निर्णय घेऊ शकत नसतील तर मग त्यांचा फायदा काय, असा संतप्त सवाल सदस्यांनी बुधवारच्या महासभेत केला. विशेष समित्यांच्या बैठकीचे महत्त्व अधिकाऱ्यांना वाटत नसल्याने अनेक वेळा अधिकारीवर्ग या बैठकांना गैरहजर असतो. अशा दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश पीठासीन अधिकारी राजेंद्र साप्ते यांनी दिले.ठाणे महापालिकेच्या विशेष समित्या या केवळ नावापुरत्या आहेत. त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे काहीच अधिकार नसल्याचा मुद्दा शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी उपस्थित केला. त्यातही, या विशेष समित्यांच्या बैठकांचे महत्त्व अधिकारीवर्गाला नसल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक वेळा या समित्यांच्या बैठकीला अधिकारीवर्ग गैरहजर राहतात. त्यामुळे या समित्यांचा फायदा काय, असा सवाल त्यांनी केला. सदस्यांच्या तीव्र भावनांची दखल घेत अखेर बैठकांना गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश पीठासीन अधिकारी साप्ते यांनी दिले.>ठाणे महापालिकेचे माजी मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके यांनी मे महिन्याच्या अखेरीस स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. मात्र, त्यांच्या विभागीय चौकशीची प्रकरणे सुरू असताना त्यांना अशा प्रकारे स्वेच्छानिवृत्ती घेऊन इतरत्र नोकरी करता येऊ शकते का, असा प्रश्न महासभेत विचारण्यात आला. तसेच त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत निवृत्तीनंतर दिले जाणारे त्यांचे सर्व फायदे रोखून धरावे, अशी मागणीही सदस्यांनी केली.