शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटसक्तीसाठी विशेष मोहीम

By admin | Updated: April 30, 2016 04:51 IST

दुचाकीस्वारांच्या होणाऱ्या अपघातात अनेकदा हेल्मेट न वापरल्याने दुचाकीस्वारांना प्राणास मुकावे लागते.

मुंबई : दुचाकीस्वारांच्या होणाऱ्या अपघातात अनेकदा हेल्मेट न वापरल्याने दुचाकीस्वारांना प्राणास मुकावे लागते. आता पुन्हा एकदा ३0 एप्रिलपासून याबाबत वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम घेण्यात येत आहे. कोर्टाच्या आदेशानुसार परिवहन विभागाने दुचाकीस्वारांसाठी जानेवारी महिन्यापासून हेल्मेटसक्ती केली असून, त्यानुसार मुंबई वाहतूक पोलिसांकडून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईही करण्यात आली. मात्र मार्च आणि एप्रिल महिन्यात शाळा, महाविद्यालयांच्या सुरू असलेल्या परीक्षा पाहता पोलिसांकडून ही मोहीम थांबविण्यात आली होती. आता विशेष मोहीम घेण्यात येत आहे. यात दुचाकीस्वार आणि त्याच्यासोबत असलेल्यास हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. हेल्मेट न वापरल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती वाहतूक सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी दिली. त्याचबरोबर चारचाकी वाहनातून प्रवास करताना चालकासोबतच्या प्रवाशाने सीट बेल्ट न लावल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाणार आहे.