शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुटीसाठी विशेष एसी ट्रेन

By admin | Updated: March 12, 2016 04:04 IST

उन्हाळी सुटीनिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने एलटीटी ते करमाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल ते ३ जूनपर्यंत धावणारी ही ट्रेन आठवड्यातून एकदा धावेल

मुंबई : उन्हाळी सुटीनिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने एलटीटी ते करमाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल ते ३ जूनपर्यंत धावणारी ही ट्रेन आठवड्यातून एकदा धावेल. त्यामुळे गोव्यापर्यंत प्रवास करणाऱ्यांना ऐन उन्हाळ्यात गारेगार प्रवासाचा अनुभव मिळेल. ट्रेन नंबर 0१00५ एलटीटी ते करमाळी एसी विशेष ट्रेन एलटीटीहून प्रत्येक शुक्रवारी १.१0 वाजता सुटेल. करमाळी येथे त्याच दिवशी ही ट्रेन ११.३0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१00६ करमाळी ते एलटीटी ट्रेन करमाळी येथून १.१0 वाजता दर शुक्रवारीच सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी 00.२0 वाजता पोहोचेल. एसी ट्रेन १४ डब्यांची असेल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. या ट्रेनबरोबरच दादर-सावंतवाडी-दादर विशेष ट्रेनही सोडण्यात येणार असून, ती फक्त झारापपर्यंत धावेल. ही ट्रेन आठवड्यातून तीन वेळा धावणार आहे. ट्रेन नंबर 0१0९५ दादरहून प्रत्येक रविवारी, मंगळवारी आणि शुक्रवारी ७.५0 वाजता सुटेल आणि ती सावंतवाडी येथे त्याच दिवशी रात्री ८.३0 वाजता पोहोचेल. १७ एप्रिल ते ७ जूनपर्यंत ही ट्रेन धावणार आहे. त्याचबरोबर ट्रेन नंबर 0१0९६ सावंतवाडीहून प्रत्येक सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी ४.५0 वाजता सुटून दादर येथे त्याच दिवशी दुपारी ३.५0 वाजता पोहोचेल. १८ एप्रिल ते ८ जूनपर्यंत ही ट्रेन धावेल. (प्रतिनिधी)