शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

सोयाबीन दराचा आलेख घसरताच

By admin | Updated: October 31, 2016 04:35 IST

३,५०० रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे दर अचानक २ हजार रुपये प्रति -क्विंटलपर्यंत खाली आल्याने ऐन दिवाळीत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे दिवाळे

अकोला : ३,५०० रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे दर अचानक २ हजार रुपये प्रति -क्विंटलपर्यंत खाली आल्याने ऐन दिवाळीत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे दिवाळे काढल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.सोयाबीन काढणीचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. सरासरी दर २,६०० रुपये असला तरी प्रतवारीच्या नावाखाली शेतकऱ्यांना कमीत कमी दर दिला जातो, असा शेतकऱ्यांचा आजपर्यंतचा अनुभव आहे. यावर्षी तर पावसाने सोयाबीन पिकाची नासाडीच केली आहे. त्यातच आता काढणी हंगामात सोयाबीनचे दर कोसळले आहेत. यावर्षी सुरुवातीला सतत पाऊस सुरू होता. परिणामी, शेतकऱ्यांना या पिकातील तण काढता आले नाही. या बेसुमार वाढलेल्या तणातून सोयाबीन काढणीसाठी मजूर शिरायला तयार नसल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हार्वेस्टर लावावा लागत आहे. हार्वेस्टरने काढलेल्या सोयाबीचा रंग हिरवा, ताबंडा होतो. त्यामुळे प्रतवारीचे निकष लावून शेतकऱ्यांना १,८०० रुपये ते २ हजार रुपये प्रतिक्ंिवटल दर दिले जात आहेत. उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकरी कमालीचा नाराज झाला आहे. (प्रतिनिधी)>ज्वारीही पडली काळीकापूस, सोयाबिननंतर विदर्भातील दुसरे मुख्य पीक असलेल्या ज्वारीलाही समाधानकारक दर मिळत नाही. परतीच्या पावसाने कहर केल्याने काढणीला आलेली ज्वारी काळी पडली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी ज्वारीला सरासरी १,३५० रुपये प्रतिक्ंिवटल दर होते. येथेही प्रतवारीचे निकष लागत असल्याने हे दर १,१०० च्या खाली उतरले आहेत.>इतरही धान्याचे भावही दर घसरले!(सरासरी प्रतिक्विंटल दरपत्रक) गहू १,८१० रुपये उडिद ६,६०० ते ७,५०० रुपये मूग ४,५७५ रुपये तूर ६,५०० रुपये हरभरा ८,४५० रुपये