शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अठरा लाख हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

By admin | Updated: September 5, 2014 01:47 IST

पीक पिवळे पडले : विदर्भातील शेतकर्‍यांपुढे नवे संकट

अकोला : पुरेशा पावसाअभावी पेरणीला अगोदरच विंलब झाला असताना, आता उगवलेली सोयाबीनची झाडे पिवळी पडल्याने विदर्भातील लाखो हे क्टरवरील पीक धोक्यात आले आहे. काही ठिकाणी पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आधीच दुबार, तिबार पेरणी करू न आर्थिक अजचणीत सा पडलेल्या शेतकर्‍यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.पश्‍चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्हय़ातील बहुतांश भागात सुमारे १७ लाख हेक्टर सोयाबीन पिवळे पडले आहे. मुळकुज व पिवळा मोझैक या रोगांचा प्रादूर्भाव झाल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे.शेकडो शेतकर्‍यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे झाडांचे प्रातिनिधीक नमुने पाठविले आहेत. सद्यस्थितीत जमिनीत कमी ओलावा असल्यामुळे झाडांच्या मुळांना श्‍वासोच्छवास घेण्यात अडथळा येतो. त्यामुळे झाडांना जमिनीतील पोषण द्रव्य शोषून घेता येत नसल्याने पाने पिवळी पड त असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. वातावरणातील बदलानंतर मात्र ही विपरित परिस्थिती बदलण्यास मदत होईल, असे प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र, अमरावतीचे प्रमुख डॉ. सी. यु. पाटील यांनी सांगीतले.