शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात स्वाभीमानीची दगड पेरणी!

By admin | Updated: June 17, 2017 23:12 IST

पैसे नसल्याने केली पेरणी; रुमने मोर्चा काढण्याचा इशारा.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर अद्यापही शेतकर्‍यांना अजून एक रुपयाही मिळाला नाही, दरम्यान बी-बयाणे आणि रासायनिक खते घेण्यासाठी पैसे नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह शेतकर्‍यांनी शेतात चक्क ह्यदगडाची पेरणी करून सरकारचा निषेध केला. शासनाच्या घोषणेनुसार बँकांकडून दहा हजार मिळत नसल्याने शेतकर्‍यांना पेरणीची चिंता सतावत आहे. शेतकर्‍यांच्या या ज्वलंत प्रश्नावर लक्ष वेधत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्यातील खुटपूरी येथे अभिनव आंदोलन केले. शेतीची संपूर्ण मशागत झाली आहे. मात्र, शेतकर्‍यांजवळ बी बियाणे घेऊन पेरणी करण्यासाठी पैसे नसल्याने गोपाल काकडे या शेतकर्‍याच्या शेतात दगड आणि रेतीची पेरणी केली. दरम्यान, शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास लवकरच रुमणे मोर्चे काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी श्रीकृष्ण काकडे, विष्णु जुमळे, मारोती बोचरे, स्वाती काकडे, ममता काकडे, संगीता काकडे, शोभा बाठे, शारदा डवगे, शिला डवगे, पांडुरंग घोडसे, दशरथ घोडसे, सुनील घोरपडे, गजानन गवळी, मोहन अढायके, तुकाराम बोचरे, पांडुरंग काकडे, देवराम घोरपडे, श्रीराम घोरपडे, दीपक अढायके, विक्की बुलबुले, प्रवीण गवळी, प्रशांत बोचरे आदी शेतकरी व महिला उपस्थित होत्या.