शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण विभागाचे एकहाती वर्चस्व

By admin | Updated: February 16, 2017 03:47 IST

दक्षिण विभागाच्या अमन बेल्गुने पूर्व विभागाच्या सायान पॉलचा ४-२ असा पराभव करत ४९व्या अखिल भारतीय मध्य क्रीडा महोत्सवात पुरुष एकेरी

मुंबई : दक्षिण विभागाच्या अमन बेल्गुने पूर्व विभागाच्या सायान पॉलचा ४-२ असा पराभव करत ४९व्या अखिल भारतीय मध्य क्रीडा महोत्सवात पुरुष एकेरी टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळवले. तर महिला गटात दक्षिण विभागाच्या एन. विद्याने पूर्व विभागाच्या मेधा मोईत्रावर ४-१ अशी मात केली.गोरेगाव स्पोटर््स क्लबमध्ये बुधवारी झालेल्या टेबल-टेनिसच्या अंतिम सामन्यात अमनला पहिले दोन गेम गमवावे लागले. पॉलने प्रभावी खेळ करत ११-८, ११-९ असे गेम जिंकत २-० अशी आघाडी घेतली. मात्र यानंतर अमनने पॉलला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. अमनने दमदार खेळ करत उर्वरित गेममध्ये ११-९, ११-८, ११-८, ११-८ असा विजय मिळवला. महिला एकेरीत देखील दक्षिण विभागाचे वर्चस्व राहिले. विद्याने पूर्व विभागाच्या मेधाचा ११-२, १०-१२, ११-४, १२-१०, ११-८ असा पराभव करत बाजी मारली.बॅडमिंटन पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात पल्लब बोसने तीन गेममध्ये विजेतेपद निश्चित करताना निगेल डिसिल्व्हाचा १८-२१, २१-१७, २१-१७ असा पराभव केला. महिला एकेरीत नेहा पंडितने रिया पिल्लईचा २२-२०, २१-७ असा धुव्वा उडवून जेतेपदावर नाव कोरले. (क्रीडा प्रतिनिधी)