शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

‘सोमेश्वर’च्या उपाध्यक्षपदी गीते

By admin | Updated: June 9, 2016 01:35 IST

सोमेश्वर साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सिद्धार्थ गिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सोमेश्वरनगर : सोमेश्वर साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सिद्धार्थ गिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाल्याने या ठिकाणी गिते यांची बिनविरोध वर्णी लागली. सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाचा गेल्या महिन्यातच एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यानुसार दर वर्षी उपाध्यक्षपदी एकाची निवड याप्रमाणे मावळते उपाध्यक्ष उत्तम धुमाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा गेल्या महिन्यातच संचालक मंडळाच्या सभेत सादर केला होता. त्यानुसार प्रादेशिक सह संचालकांनी ८ जून ही नवीन उपाध्यक्षनिवडीची तारीख निश्चित केली होती. त्यानुसार, बुधवारी (दि. ८) सोमेश्वर कारखान्याच्या जिजाऊ सभागृहात उपाध्यक्षपदासाठी संचालक सिद्धार्थ गिते यांचाच केवळ एकमेव अर्ज आल्याने प्रादेशिक सह संचालक घोरपडे यांनी गिते यांची निवड झाल्याचे स्पष्ट केले. या वेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, मावळते उपाध्यक्ष उत्तम धुमाळ, संभाजी होळकर, युवकचे अध्यक्ष विक्रम भोसले, संचालक सुनील भगत, नामदेवराव शिंगटे, किशोर भोसले, लालासाहेब माळशिकारे, महेश काकडे, विशाल गायकवाड, शैलेश रासकर, ऋतुजा धुमाळ, कार्यकारी संचालक सुरेश तावरे आदी मान्यवर उपस्थित होते.