शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आईसोबत आलेला मुलगा बुडाला

By admin | Updated: May 15, 2017 06:27 IST

आईसोबत आलेला १३ वर्षीय मुलगा समुद्रात पोहत असताना बुडाला. पुष्कराज राजाराम पाटील (मूळ गाव, बहे ता. वाळवा, जि. सांगली.

लोकमत न्यूज नेटवर्कगुहागर (जि. रत्नागिरी) : आईसोबत आलेला १३ वर्षीय मुलगा समुद्रात पोहत असताना बुडाला. पुष्कराज राजाराम पाटील (मूळ गाव, बहे ता. वाळवा, जि. सांगली. सध्या रा. कऱ्हाड, जि. सातारा) हा रविवारी सकाळी ८ वाजता बुडाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. पुष्कराजची आई प्रा. राजमती यांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे. कऱ्हाडमधून पाटील कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक असे सात जण पर्यटनासाठी शनिवारी गुहागरमध्ये आले. रविवारी सकाळी सर्वजण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. अचानक आलेल्या एका मोठ्या लाटेमध्ये पुष्कराज पाण्यामध्ये खेचला गेला. राजाराम पाटील यांना आपला मुलगा बुडत असल्याचे लक्षात आले. त्यांनी पुष्कराजला हात देण्याचा प्रयत्नही केला. मात्र लाटेच्या तडाख्यात पुष्कराज समुद्रात खेचला गेला आणि बुडाला. मातृदिनी पाटील कुटुंबीयांसमोर पुष्कराज बुडाला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पुष्कराजचे वडील राजाराम पाटील हे आष्टा (सांगली) येथे प्राध्यापक तर आई राजमती या पाटण येथे प्राध्यापिका आहेत.