शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

काही लोकांनी सरकारी ब्रँड बुडविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 07:36 IST

सहकारातील काही मंडळींनी तालुक्यांमध्ये स्वत:चे प्रकल्प सुरू करत, राज्य शासनाचा दुधाचा ब्रँड बुडविला. अनेक राज्यांचे दुधाचे

अहमदनगर : सहकारातील काही मंडळींनी तालुक्यांमध्ये स्वत:चे प्रकल्प सुरू करत, राज्य शासनाचा दुधाचा ब्रँड बुडविला. अनेक राज्यांचे दुधाचे ब्रँड प्रसिद्ध आहेत. आता यापुढे ‘आरेशक्ती’ हा ब्रँड व राज्य सरकारच्या इतर संस्था मोठ्या करण्याचे काम जोमाने करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी खडका फाटा (ता. नेवासा) येथे केले. पाचशे कोटी रुपये खर्चाच्या पतंजलीच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन फडणवीस यांनी केले. योगगुरू रामदेव बाबा, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते. ‘आरेशक्ती’ हा राज्याचा दुधाचा ब्रँड हा पतंजलीसोबत स्पर्धा करेल. त्यामुळे दुधाला चांगला भाव मिळून शेतकरी समृद्ध होईल. सहकारात आतापर्यंत फक्त काही माणसे मोठी झाली आणि संस्था डबघाईला आल्या. आतापर्यंत दलाल मालक होते, आता शेतकऱ्यांना मालक बनविण्यासाठी प्रक्रिया उद्योगावर भर असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)