शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

ऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वापराबाबत समाधान

By admin | Updated: March 20, 2017 03:56 IST

महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाला केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पी.के.पुजारी यांनी भेट देत महावितरणच्या

मुंबई : महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाला केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पी.के.पुजारी यांनी भेट देत महावितरणच्या कामकाजाचा आढावा घेतला. पुजारी यांनी या वेळी महावितरणच्या भांडुप येथील मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राला भेट दिली आणि या कें द्रात वापरल्या जाणाऱ्या कस्टमर केअर फ्रेमवर्फ सॉफ्टवेअरचे कौतुक केले. शिवाय महावितरणमार्फत केल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या ग्राहकाभिमुक वापराबाबत समाधान व्यक्त केले. या प्रसंगी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार उपस्थित होते.महावितरणच्या आयपीडीएस प्रोजेक्ट आणि दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या कामाबरोबरच महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवा, मोबाइल अ‍ॅप, महावितरणची आर्थिक स्थिती याबाबत या वेळी सविस्तर सादरीकरण करण्यात आले, तसेच संजीवकुमार यांनी महावितरणच्या सध्या चालू असलेल्या विविध उपक्रमांची, योजनांची सविस्तर माहिती दिली. या बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांशी पुजारी यांनी संवाद साधून विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)