शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

ऑरेंज रिन्युएबलसोबत महाराष्ट्रातल्या 100 मेगावॅटच्या सौर ऊर्जाप्रकल्पाचा करार

By admin | Updated: April 15, 2016 19:28 IST

ऑरेंज रिन्युएबल या सिंगापूरस्थित कंपनीने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत 100 मेगावॅटचा वीज खरेदी करार केला आहे. हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन अंतर्गत महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - ऑरेंज रिन्युएबल या सिंगापूरस्थित कंपनीने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत 100 मेगावॅटचा वीज खरेदी करार केला आहे. हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन अंतर्गत महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे.एसईसीआयने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे आवाहन करत ऑनलाइन लिलाव केला होता, ज्यामध्ये ऑरेंज रिन्युएबल पात्र ठरली आहे. या करारानुसार ऑरेंज रिन्युएबलकडून 25 वर्षे 4.43 रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी करण्यात येईल. हा प्रकल्प 2017 मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.नॅशनल सोलर मिशन अंतर्गतची उद्दिष्ट्ये वाढवण्यात आली असून 2021- 22 पर्यंत सौरऊर्जेच्या माध्यमातून 20 गिगावॅट निर्मितीचे लक्ष्य होते, जे वाढवून 100 गिगावॅट करण्यात आले आहे. भारत सौरऊर्जेला प्रचंड महत्त्व देत असून त्यामुळे या क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांसाठी भारत एक आकर्षण ठरत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.