शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

माघ अमावास्येला होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण पाळायचे की नाही? पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली महत्वाची माहिती

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: February 15, 2026 13:23 IST

Solar Eclipse 17 February 2026 India: १७ फेब्रुवारीचे सूर्यग्रहण भारतात दिसणार का? दा.कृ. सोमण यांनी दिली महत्त्वाची माहिती!

- प्रज्ञा म्हात्रे

ठाणे: येत्या मंगळवारी, १७ फेब्रुवारी रोजी माघ अमावास्येच्या निमित्ताने होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतीय खगोलप्रेमींना या खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार नाही.

सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सूर्यग्रहण प्रामुख्याने जगाच्या दक्षिण भागात दिसणार आहे. यामध्ये आफ्रिका खंडाचा दक्षिण भाग, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण प्रदेश, अंटार्क्टिका, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर हे भाग असणार आहेत. भारतातून हे ग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेध किंवा नियम पाळण्याची गरज नसल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जाते.

३ मार्चचे चंद्रग्रहण भारतात दिसणार!सूर्यग्रहण दिसणार नसले तरी, खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच मंगळवार, ३ मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. हे ग्रहण 'ग्रस्तोदित' स्थितीत असेल, म्हणजेच भारतात जेव्हा चंद्र उगवेल, तेव्हा तो आधीच ग्रहणाच्या स्थितीत असेल. त्यामुळे चंद्र उगवतानाच ग्रहणाचे दृश्य भारतीयांना पाहता येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Annular Solar Eclipse on Magh Amavasya: Observance Unnecessary, Says Expert

Web Summary : The annular solar eclipse on February 17th won't be visible in India. Therefore, no observances are needed. However, the lunar eclipse on March 3rd will be visible in India during moonrise, offering a spectacular view.
टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहण