शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Solapur ZP Election - आमदार पुतण्याचा पराभव, शिंदे पुत्र विजयी

By admin | Updated: February 23, 2017 12:14 IST

सोलापूर जिल्हा परिषदेमधील मानेगाव गटात तीन दोन आमदार पुत्र आणि आमदार पुतण्या जिल्हापरिषदेच्या रणांगणात उतरल्याने याकडे जिल्याचे लक्ष लागले होते.

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि, 23 - सोलापूर जिल्हा परिषदेमधील मानेगाव गटात तीन दोन आमदार पुत्र आणि आमदार पुतण्या जिल्हापरिषदेच्या रणांगणात उतरल्याने याकडे जिल्याचे लक्ष लागले होते. विद्यमान आमदार तानाजीराव सावंत यांचा पुतण्या पृथ्वीराज सावंत यांचा आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी १५९१ मतांनी पराभव केला़. तर  माजी आमदार धनाजीराव साठे यांचा मुलगा दादा साठे तिस-या क्रमांकावर फेकले गेले़. 
 
राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. तीन आमदाराचे नातेवाईक मैदानामध्ये असल्यामुळे सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. 21 तारखेला सोलापूर जिल्हापरिषदेसाठी मतदान झाले होते. 
 
सोलापूर जिल्हापरिषदेत प्रथमच कमळ फुलले आहे. बार्शीतील उपळाई गटात भाजपाचे अविनाश मांजरे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा 100 मतांनी पराभव केला. 
 
- मानेगाव जिल्हा परिषद गट - अरविंद नाईकवाडे ( रासप ),272 सैारभ भोसले ( अपक्ष ), 190 रणजितसिंह शिंदे (अपक्ष ), 12309 गणपतराव साठे ( भाजप ), 1576 पृथ्वीराज सावंत ( शिवसेना ).1717
- मानेगाव पंचायत समिती गण - शारदा पाटील ( स्वाभिमानी पक्ष )891, उषा माने  ( भाजप ),506 सुजाता राऊत ( राष्ट्रवादी )6004, पार्वती शिंदे ( शिवसेना )4680
- दारफळ पंचायत समिती गण - रोहिदास कदम ( भाजप ),1292  नितीन शिंगाडे ( रासप ),128 बाळासाहेब शिंदे ( ऱाष्ट्रवादी ), 5983 मनोज साठे ( शिवसेना ).5339
- भोसरे जिल्हा परिषद गट - शुभांगी उबाळे ( राष्ट्रवादी )13148, लता बागल ( शिवसेना )7192
- भोसरे पंचायत समिती गण -सुरेश बागल (राष्ट्रवादी)5920 सचिन बागल (शिवसेना)3984
- रोपळे ( क ) पंचायत समिती गण - शहाजी शिंदे ( राष्ट्रवादी ). 4439 तात्यासाहेब गोडगे ( शिवसेना )3383,