शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत पंचायत राज अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेचा दुसरा क्रमांक

By admin | Updated: April 3, 2017 18:11 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : यशवंत पंचायत राज अभियानात प्रशासन व विकास कार्यात उत्कृृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामाचे मुल्यमापन परीक्षेत सोलापूर जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक मिळाला आहे़ प्रथम क्रमांक लातूर जिल्हा परिषदेने पटकाविला आहे़ राज्यस्तरावर उत्कृष्ट पंचायत राज संस्थांची निवड करण्यासाठी राज्यस्तरीय मुल्यांकन समितीची बैठक १७ मार्च २०१६ रोजी घेण्यात आली होती़ राज्यस्तरीय परितोषिक निवड समितीने, राज्यस्तरीय पडताळणी समितीकडून प्राप्त झालेल्या अहवालावर अभ्यास करून राज्यातील उत्कृष्ट तीन जिल्हा परिषदा व तीन पंचायत समित्यांची निवड केली़ यात लातुर जिल्हा परिषद प्रथम, सोलापूर जिल्हा परिषद व्दितीय तर जळगांव जिल्हा परिषदेचा तृतीय क्रमांक आला आहे़ पंचायत समिती स्तरावर पंचायत समिती, खानापूर विटा जि़ सांगलीचा प्रथम, पंचायत समिती देवगड, जि़ सिंधुदुर्गचा व्दितीय तर पंचायत समिती अचलपूर जि़ अमरावतीचा तृतीय क्रमांक आला आहे़ तसेच विभागास्तरावर अक्कलकोट पंचायत समितीला तृतीय परितोषिक प्राप्त झाले आहे़ सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा व्दितीय क्रमांक राज्यात आला आहे़ त्यामुळे सोलापूरचा झेंडा राज्याच्या नकाशावर अटकेपार लागला आहे़ या यशाबद्दल जिल्हा परिषदेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे़