शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर स्मार्ट सिटीची वेबसाईट होणार थ्रीडी

By admin | Updated: July 20, 2016 22:48 IST

स्मार्ट सिटी योजनेची वेबसाईट आकर्षक दिसण्यासाठी थ्रीडी इफेक्ट देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर स्मार्ट सिटी

राजकुमार सारोळेसोलापूर : स्मार्ट सिटी योजनेची वेबसाईट आकर्षक दिसण्यासाठी थ्रीडी इफेक्ट देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीच्या नावे स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्यात आली. ही वेबसाईट अधिक आकर्षक दिसण्यासाठी स्मार्ट सिटी प्रस्तावातील प्रकल्पांच्या छायाचित्रांना थ्रीडी इफेक्ट देण्याचे काम सुरू आहे. आठवडाभरात हे काम पूर्ण होणार आहे. वेबसाईटमध्ये थ्रीडी इफेक्ट दिल्यानंतर स्मार्ट सिटी प्रोजेक्टला अधिक चांगला लूक येणार आहे. स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये अत्याधुनिकतेला अधिक वाव देण्यात आला आहे. त्यामुळे याची सुरुवातच वेबसाईटपासून करण्यात आली आहे. देशभरातील नागरिक ही साईट पाहणार असल्याने सोलापुरातील वेगवेगळे प्रोजेक्ट त्यांना वेगळा पद्धतीने पाहता येणार आहेत. यात भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर तलाव परिसर, शिवाजी चौक, जुना पुणे नाका, चार हुतात्मा, इंद्रभुवन परिसराचा समावेश आहे. सीईओ मिळाला....दरम्यान, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीला सीईओ नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. कंपनीचे कामकाज ठप्प झाल्याचे वृत्त प्रथम लोकमत आॅनलाईनवर प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत कंपनीचे अध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी सीईओचा तात्पुरता पदभार महापालिकेचे उपायुक्त श्रीकांत मायकलवार यांना देण्यात येत असल्याचे आदेश बुधवारी काढले. त्यामुळे कंपनीच्या नियोजित ३0 जुलै रोजीच्या बैठकीची नोटीस काढण्याची अडचण दूर झाली आहे.