शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात ८ टँकर

By admin | Updated: April 13, 2015 11:36 IST

सोलापूर जिल्ह्यात यंदा दुष्काळाच्या झळा तुलनेने कमी बसण्याची शक्यता आहे़ १२३ टीएमसी क्षमतेच्या उजनी धरणात आज अखेर ७४ टीएमसी पाणी धरणात आहे़

सोलापूर जिल्ह्यात यंदा दुष्काळाच्या झळा तुलनेने कमी बसण्याची शक्यता आहे़ १२३ टीएमसी क्षमतेच्या उजनी धरणात आज अखेर ७४ टीएमसी पाणी धरणात आहे़ यातील १० टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात आहे़ दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात जिल्ह्यात टँकरची संख्या मोठी असते़ मात्र, योग्य त्या उपाययोजना आणि मुबलक जलसाठ्यामुळे जिल्ह्यात टंचाईसदृश स्थिती नाह़ी़ चारा छावणी, दुष्काळी जिल्हा हे नेहमीचे चित्र बदलत असून, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनीदेखील जलयुक्त शिवार अभियानात खूप मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून गाळ काढणे, पाझर तलावांची दुरुस्ती करणे, विहीर पुनर्भरण आदी अनेक कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळेही दुष्काळ कायमस्वरूपी मिटविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत़ जलयुक्त शिवार अभियानातील २८० गावांत राज्यातील सर्वांत मोठी कामे सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत़ १४५ गाव-वाड्यांना २१ टँकरचा आधार!एप्रिल सुरू होताच नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाई असलेल्या गाव-वाड्यांची संख्या वाढू लागली असून, ९ एप्रिलअखेर १४५ गाव-वाड्यांना २१ शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ जिल्हा परिषदेमार्फत टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बागलाण - १ गाव (१), चांदवड - २ (१), देवळा- २ गावे - ५ वाड्या एकूण ७ (१), नांदगाव - ८ गावे - ३९ वाड्या , (२), सिन्नर - ६४ गाव - वाड्या (११), येवला - १९ गावे - ५ वाड्या एकूण-२४ (५) असा एकूण ३८ गावे व १०७ वाड्या मिळून एकूण १४५ गाव-वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ आगामी दिवसांत टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.