शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

Social Viral : एक फाईट वातावरण टाईट !

By admin | Updated: November 9, 2016 10:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. लोकांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेंडनुसार हॅशटॅगद्वारे मजेदार पोस्ट शेअर केले आहेत. काही जणांनी 500 आणि 1000 नोटा बाद होणार त्यावर खिल्ली उडवली, तर काहींनी या निर्णयाचे स्वागत करत मोदींचे कौतुक केले आहे. 
 
सोशल मीडियावरील काही मजेदार पोस्ट
500 रुपयांच्या जुन्या नोटा बकरीला चरण्यासाठी देण्यात आल्याचे पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. त्यामुळे आता 500 आणि 1000च्या नोटा आता बकरीदेखील चरणार नाही, असे सांगण्यात आले आहे. 
 
 
 
 
विरोधकांची खिल्ली
विरोधी पक्षातील नेत्यांचीदेखील खिल्ली उडवण्यात आली आहे. 'हम नही खेलते मोदी चीटिंग करता है'. हा फोटो पाहिल्यानंतर कुणीही हसणं थांबूच शकत नाही.
 
एटीएमबाहेर तुफान गर्दी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर देशभरात एटीएमबाहेर तुफान गर्दी पाहायला मिळाली. यावरुनदेखील सोशल मीडियावर बरेच विनोद व्हायरल झाले. 'नासाने टिपलेली एटीएम केंद्रांबाहेरील गर्दी'
 
पतंजलीच्या नोटा येणार?
यानंतर पतंजलीच्या माध्यमातून मॅगी वगैरेसारखे प्रोडक्ट बाजारात आणणा-या योग गुरू बाबा रामदेव यांच्या फोटोसहीत 'आता आमच्या नोटा येणार' ही पोस्टदेखील भलतीच व्हायरल झाली आहे. 
 
 
 
तर काही जण 500 आणि 1000च्या नोटांमध्ये फरसाण वगैर खात आहेत, कारण या नोटांचा आता काही उपयोग नाही. 
 
 
 
सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर तर तुफान विनोदी पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक 
दरम्यान,  काळा पैसा आणि विदेशातून येणा-या नकली नोटांना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 'एकही मार लेकीन सॉलिड मारा' असे म्हणत लोकांनी मोदींची कौतुक केले आहे.