शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरमध्ये हिमकणांची दुलई

By admin | Updated: January 9, 2017 05:15 IST

महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरात सलग दुसऱ्या दिवशी हिमकणांची दुलई पसरली आहे. त्यामुळे येथे

महाबळेश्वर (जि. सातारा) : महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरात सलग दुसऱ्या दिवशी हिमकणांची दुलई पसरली आहे. त्यामुळे येथे पर्यटकांबरोबरच ग्रामस्थांचीही गर्दी होत आहे.महाबळेश्वरमध्ये रविवारी सलग दुसऱ्या दिवशी थंडीचा जोर वाढला आहे. येथील शनिवारी तापमान १२.६ अंश सेल्सिअस होते. रविवारी पहाटे त्यात दोन अंशांची घसरण होऊन १०.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. वेण्णा तलावातील पाण्यामुळे या परिसरातील तापमान ४ ते ५ अंशांवर येते आणि दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. रविवारी सकाळी वेण्णा तलाव-लिंगमळा परिसरातील निसर्गाने ओढलेली हिमकणांची पांढरी शुभ्र दुलई पाहावयास मिळाली. निसर्गाच्या या चमत्काराची मौज मनमुरादपणे लुटण्यासाठी पर्यटक, निसर्गप्रेमी व स्थानिकांनी वेण्णा तलाव व लिंगमळा परिसर बहरला होता.तलावातील जेटीवर मोठ्या प्रमाणावर दवबिंदू गोठल्यामुळे हिमकण जमा झाले होते व संपूर्ण जेटी पांढरी शुभ्र झाल्याचे दिसत होते. वेण्णा तलावाचा पृष्ठभाग थंड वाफांमुळे व्यापून गेला होता. त्याचे मनोहारी दृश्य भुरळ घालत आहे. लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरी, फराशी फळे, पालेभाज्यांच्या बागा हिमकणांनी अच्छादल्या होत्या. पाने, फुले, वेलींनी हिमकणांचा साज अंगावर परिधान केल्याचे विहंगम दृश्य मनाला मोहून टाकत होते. (प्रतिनिधी)