शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ आगीने मंत्रलयात धावपळ

By admin | Updated: June 24, 2014 00:26 IST

मंत्रलयाच्या विस्तारित इमारतीच्या पहिल्या माळ्यावर आज किरकोळ आग लागल्याने कर्मचा:यांची धावपळ उडाली.

मुंबई : मंत्रलयाच्या विस्तारित इमारतीच्या पहिल्या माळ्यावर आज किरकोळ आग लागल्याने कर्मचा:यांची धावपळ उडाली. 
पहिल्या माळ्यावर सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर.डी. शिंदे यांच्या कक्षाबाहेर असलेल्या स्वीच बोर्डातून दुपारी 3.3क्च्या सुमारास अचानक धूर निघाला. धूर कॉरिडॉरमध्ये पसरल्याने काही मिनिटे घबराट निर्माण झाली. मेन स्वीच बंद करण्यात आले आणि पहिल्या माळ्यावरील कार्यालयांत असलेल्या कर्मचा:यांना बाहेर काढण्यात आले. 
अग्निशमन दलाचे कर्मचारी तत्काळ पोहोचले. त्यांनी आग विझविली, पण इतर माळ्यांवरील कार्यालयांत आगीची बातमी पसरली.  याचा फायदा घेऊन काही कर्मचारी घरी निघून गेले. सांसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्या माळ्यावर जाऊन आगीची पाहणी केली. मंत्रलयाच्या मुख्य इमारतीचे नूतनीकरण संथगतीने सुरू आहे. तेथे काही दुर्घटना घडली तर आधीपेक्षा जास्त जीवितहानी होईल, असे अधिका:यांचे म्हणणो आहे. आज ज्या ठिकाणी आग लागली त्या विस्तारित इमारतीच्या जागीही नवीन इमारत उभारणो प्रस्तावित आहे. तथापि, मुख्य इमारतीचे नूतनीकरण रखडल्याने विस्तारित इमारतीचे भाग्य अधांतरी आहे. (विशेष प्रतिनिधी)