शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

यूपीमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 05:20 IST

३६व्या कुमार - मुली (१८ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद खो - खो स्पर्धेत एकहाती वर्चस्व राखताना बलाढ्य महाराष्ट्राने दुहेरी विजेतेपदाची कामगिरी केली.

मुंबई : आझमगढ (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या ३६व्या कुमार - मुली (१८ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद खो - खो स्पर्धेत एकहाती वर्चस्व राखताना बलाढ्य महाराष्ट्राने दुहेरी विजेतेपदाची कामगिरी केली. महाराष्ट्राने कुमार गटात बलाढ्य कोल्हापूरला नमवले. तर, मुलींमध्ये महाराष्ट्राने कर्नाटकला धक्का देत बाजी मारली.विशेष म्हणजे २००९ सालापासून या स्पर्धेत कुमार गटात अपराजित असलेल्या महाराष्ट्राचे हे सलग आठवे विजेतेपद ठरले. त्याचबरोबर वैयक्तिक पुरस्कारांवरही महाराष्ट्राने वर्चस्व राखताना कुमार गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार तेजस मगरने पटकावला. तर, मुलींच्या गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या जानकी पुरस्कारावर अपेक्षा सुतारने कब्जा केला.कुमार गटात महाराष्ट्राने तुल्यबळ कोल्हापूरचे आव्हान १०-४, १-६ असे ११-१० गुणांनी व ७ मिनिटे राखून परतावले. मध्यंतराला घेतलेली ६ गुणांची आघाडी महाराष्ट्राने निर्णायक ठरवली. दुसऱ्या सत्रात कोल्हापूरने जबरदस्त वर्चस्व राखले. मात्र, महाराष्ट्राने मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना कोल्हापूरला नमवले. तेजस मगर आणि संकेत कदम यांनी निर्णायक अष्टपैलू खेळ करुन महाराष्ट्राच्या विजयात \योगदान दिले. विश्वजीत फारणे व आशिष बने यांनी भक्कम बचाव केला. कोल्हापूरच्या डेव्हीड कदमने ५ बळी घेत एकाकी झुंज दिली. (क्रीडा प्रतिनिधी)