शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हस्तांतरित गावांसाठी सहा अधिकारी नियुक्त

By admin | Updated: November 4, 2016 02:19 IST

पनवेलमधील २३ ग्रामपंचायतींचा समावेश करून रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका म्हणून पनवेल महापालिका स्थापन झाली

मयूर तांबडे,

पनवेल- पनवेलमधील २३ ग्रामपंचायतींचा समावेश करून रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका म्हणून पनवेल महापालिका स्थापन झाली आहे. मात्र २३ ग्रामपंचायतींमधील २९ गावांच्या समस्यांचे कोडे अद्याप सुटलेले नाही. कचरा, स्वच्छता, वीज, रस्ते, यासारख्या समस्या गावांमध्ये भेडसावू लागल्या आहेत. यासाठी पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण झालेल्या महसुली गावांना सुविधा पुरविण्यासाठी पालिकेकडून सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या २९ गावांना महिन्याभरापासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जन्म तसेच विवाह व मृत्यूच्या दाखल्यांची कामे रखडलेली असल्याचे नागरिक सांगतात. यासाठी महापालिकेने ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गजानन कोळी यांना पनवेल हद्दीतील पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, धाकटा खांदा, मोठा खांदा, मौजे काळुंद्रे गावाची हद्द, कामोठे गावाची हद्द दिली आहे. श्रीराम हजारे यांना खारघर महसूल हद्द, ओवे गावाची हद्द, तळोजे पाचनंद गावे दिली आहेत. गजानन घरत यांना कळंबोली, आसुडगाव, रोडपाली, खिडूकपाडा गावे दिली आहेत. सुरेश गांगरे यांना नावडे, पडघे, वळवली, टेंभोडे, पालेखुर्द, देवीचा पाडा, गावे तर संजय देशमुख यांना रोहिंजण, अडीवली, धानसर, बीड, पिसार्वे, तुर्भे, करवले बुद्रुक गाव आणि रमेश पाटील यांना तळोजे मजकूर, तोंडरे, नागझरी, घोट, चाळ, कोयनावेळे, पेंधर गावे दिली आहेत.